Tuesday, October 6, 2026
HomeमनोरंजनBigg Boss 17: फिनालेपूर्वीच बिग बॉसच्या स्पर्धकाचे नबीश फळफळणार, जाणून घ्या नेमकं...

Bigg Boss 17: फिनालेपूर्वीच बिग बॉसच्या स्पर्धकाचे नबीश फळफळणार, जाणून घ्या नेमकं काय झालं

[ad_1]

नुकताच रोहित शेट्टी बिग बॉस १७च्या घरात सहभागी झाला. त्याने स्पर्धकांकडून काही स्टंट करुन घेतले. समोर आलेल्या माहितीनुसार, रोहितने घरातील पाच स्पर्धकांना स्टंट दिला होता. या टास्क जिंकणाऱ्याला रोहितने खतरों के खिलाड़ी सीझन १४ मध्ये सहभागी होण्याची संधी दिली आहे. आजच्या भागात हा स्पर्धक कोण हे स्पष्ट होणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments