Thursday, August 20, 2026
HomeमनोरंजनBigg Boss 17:बिग बॉसच्या घरात राडा होणार; 'वीकेंड का वार'मध्ये आयशा खानवर...

Bigg Boss 17:बिग बॉसच्या घरात राडा होणार; ‘वीकेंड का वार’मध्ये आयशा खानवर बरसणार सलमान खान!

Bigg Boss 17:बिग बॉसच्या घरात राडा होणार; ‘वीकेंड का वार’मध्ये आयशा खानवर बरसणार सलमान खान!

[ad_1]

Bigg Boss 17 Weekend Ka Vaar: ‘बिग बॉस १७’च्या घरात आयशा खानची एन्ट्री झाल्यानंतर मुनव्वर फारुकीच्या आयुष्यात वादळ आले होते. नेहमी सगळ्यांशी बोलणारा मुनव्वर आता फक्त आयशासोबतच वेळ घालवताना दिसत आहे. या आधी आयशाने मुनव्वरवर आरोप केला होता की, या प्रसिद्ध स्टँड अप कॉमेडियनने नाझिलासह नात्यात असताना देखील आपली फसवणूक केली होती. मुनव्वर त्या दोघांना एकत्र डेट करत होता. आयशाचे आरोप ऐकल्यानंतर निर्मात्यांनी तिला वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून थेट बिग बॉसच्या घरात पाठवले होते. या घरात जाण्याआधी आयशा म्हणाली होती की, ती बिग बॉसच्या घरात जाऊन मुनव्वरचं पितळ उघडं पाडणार आहे. पण, सध्या प्रत्यक्षात काहीतरी वेगळंच घडत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments