
‘बिग बॉस हिंदी’ची सुरुवात २००६ साली झाली. या पहिल्यावहिल्या सिझनचे अभिनेता अर्शद वारसीने सूत्रसंचालन केले होते. तसेच बिग बॉस हिंदीच्या पहिल्या सिझनचा अभिनेता राहुल रॉय विजेता ठरला. त्यानंतर शोचा होस्ट बदलण्यात आला. अभिनेत्री शिल्पा शेट्टीने सूत्रसंचालनाची धुरा सांभाळली. शिल्पा शेट्टीने होस्ट केलेल्या या सीझनचा विजेता आशुतोष कौशिक होता. ‘बिग बॉस ३’साठी निर्मात्यांनी बॉलिवूडच्या एका सुपरस्टारशी संपर्क साधला होता. पण या सुपरस्टारने ही ऑफर नाकारली. आता हा सुपरस्टार कोण आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.