Sunday, September 13, 2026
Homeमहाराष्ट्रBhiwandi Fire : भिवंडीत कॉम्प्लेक्समध्ये अग्नितांडव; संपूर्ण गोदाम जळून खाक

Bhiwandi Fire : भिवंडीत कॉम्प्लेक्समध्ये अग्नितांडव; संपूर्ण गोदाम जळून खाक

[ad_1]

भिवंडी तालुक्यातील राहणाळ येथे पेरणा कॉम्प्लेक्स येथील गोदामाला भीषण आग लागली. गोदामात इलेक्ट्रॉनिक सामान असल्याने आगीचा भडका उडाला. घटनास्थळी अग्निशामक दलाची एक गाडी व पाण्याचा एक टँकरही दाखल झाला आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दलाकडून शर्तीचे प्रयत्न सुरू असून या आगीत संपूर्ण गोदाम जळून खाक झाले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments