Wednesday, September 23, 2026
Homeमहाराष्ट्रBhivandi Crime : बिर्याणीत चिकनचा तुकडा कमी दिल्याच्या कारणावरून हाणामारी; भिवंडी येथील...

Bhivandi Crime : बिर्याणीत चिकनचा तुकडा कमी दिल्याच्या कारणावरून हाणामारी; भिवंडी येथील घटना

[ad_1]

मिळालेल्या माहितीनुसार भिवंडी येथील कोनगाव येथे शिवसेना चौकात महमदचा ख्वाजा गरीब नवाज नावाने बिर्याणीचे दुकान आहे. या ठिकाणी अनेक जण बिर्याणी खाण्यासाठी येत असतात. राहुल भदाणे नामक एक व्यक्ति हा या बिर्याणीच्या दुकानात गेला होता. त्याने येथून चिकन बिर्याणी खरेदी केली. मात्र, बिर्याणीत चिकनचे कमी तुकडे असल्याचे राहुल भदाणेच्या लक्षात आले. या बाबत त्याने हॉटेलमालकाला जाब विचारला तसेच चिकनचे पीस जादा टाकण्याची मागणी केली. मात्र, ही बाब हॉटेल मालकाला रुचली नाही. भदाणे यांनी केलेल्या मागणीचा हॉटेल मालकाला राग आला. या रागातून दोघांमध्ये वाद सुरू झाला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments