Bheed Trailer: लॉकडाऊनची भीषण परिस्थिती दाखवणार अनुभव सिन्हा; राजकुमारच्या ‘भीड’चा ट्रेलर रिलीज!

0
2
Bheed Trailer: लॉकडाऊनची भीषण परिस्थिती दाखवणार अनुभव सिन्हा; राजकुमारच्या ‘भीड’चा ट्रेलर रिलीज!


या चित्रपटात राजकुमार राव, भूमी पेडणेकर यांच्यासह आशुतोष राणा, आदित्य श्रीवास्तव, पंकज कपूर, दिया मिर्झा यांसारख्या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. ‘भीड’ चित्रपटाचे दिग्दर्शन इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी केले आहे. या आधी अनुभव सिन्हा यांनी ‘आर्टिकल १५’ आणि ‘मुल्क’ सारखे चित्रपट केले आहेत. ‘भीड’ या चित्रपटाची कथा अनुभव सिन्हा, सौम्या तिवारी, सोनाली जैन यांनी लिहिली आहे. अनुभव सिन्हा आणि भूषण कुमार यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.



Source link