Friday, September 4, 2026
HomeमनोरंजनBhau Kadam: भाऊ कदम आणि ओंकार भोजने येणार एकत्र, दिसणार या चित्रपटात

Bhau Kadam: भाऊ कदम आणि ओंकार भोजने येणार एकत्र, दिसणार या चित्रपटात

Bhau Kadam: भाऊ कदम आणि ओंकार भोजने येणार एकत्र, दिसणार या चित्रपटात

[ad_1]

विनोदी अभिनेता प्रसाद खांडेकर ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शकीय पदार्पण करीत आहे. चित्रपटाची निर्मिती परितोष पेंटर, राजेशकुमार मोहंती, दिपक क्रिशन चौधरी, सेजल दिपक पेंटर यांची असून सहनिर्मिती अश्विन पद्मनाभन, सत्यनारायण मूरथी, डॉ. झारा खादर यांची आहे. येत्या २४ नोव्हेंबरला ‘एकदा येऊन तर बघा’ ही मनोरंजनाची सुपरफास्ट एक्स्प्रेस आपल्या भेटीला येणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments