
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न पुरस्कार मिळणार आहे. यासंदर्भात पंतप्रधान नंरेद्र मोंदीनी एक्स वरुन घोषणा केली आहे.
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी (Lal Krishna Advani ) यांना देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्नने (Bharat Ratna) सन्मानित करण्यात येणार (Bharat Ratna To Lal Krishna Advani) आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी X वर पोस्ट करून ही माहिती दिली आहे.
हे सुद्धा वाचा









