bees attack : शिवनेरीवर गेलेल्या ७० पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला; चिमूकल्यासह चौघे गंभीर

0
17
bees attack : शिवनेरीवर गेलेल्या ७० पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला; चिमूकल्यासह चौघे  गंभीर

किल्ले शिवनेरीवर शिव जयंती उत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. सोमवारी (दि १९) शिवनेरीवर या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या सकाळपासूनच हजेरी लावणार आहेत. या साठी पोलिसांकडून जय्यत तयारी सुरू आहे. पास देऊनच किल्ल्यावर प्रवेश दिला जात आहे. मात्र ही घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

Source link