
बीडमध्ये कार व ट्रॅक्टरची धडक होईन मायलेकाचा जागीच मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. बीड परळी महामार्गावरील मैदा फाट्याजवळ हा भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. विष प्यायलेल्या व्यक्तीला रुग्णालयात नेताना आईसह मुलाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.




