Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रBeed: बीड येथील प्रेमीयुगुल लॉजवर गेले; अन् काही तासातचं दोघांचा मृत्यू, नेमकं...

Beed: बीड येथील प्रेमीयुगुल लॉजवर गेले; अन् काही तासातचं दोघांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

Beed: बीड येथील प्रेमीयुगुल लॉजवर गेले; अन् काही तासातचं दोघांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

[ad_1]

Beed Murder and Suicide News In Marathi: बीडच्या गेवराई तालुक्यात धक्कादायक घडना घडली. एकसोबत लॉजवर गेलेल्या प्रेमीयुगलाचा काही तासात मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ माजली. या घटनेतील प्रेयसी लॉजवर मृतावस्थेत आढळली. तर, प्रियकर हा गावातील शेतात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. प्रेयसीची हत्या करत प्रियकराने स्वत:ही आत्महत्या केल्याची पोलिसांना संशय आहे. याप्रकरणी पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments