Thursday, August 20, 2026
Homeमहाराष्ट्रBaramati Murder: बारामती हादरले ! फुकट अंडी दिली नाही म्हणून अंडी विक्रेत्याला...

Baramati Murder: बारामती हादरले ! फुकट अंडी दिली नाही म्हणून अंडी विक्रेत्याला संपवले

Baramati Murder: बारामती हादरले ! फुकट अंडी दिली नाही म्हणून अंडी विक्रेत्याला संपवले

[ad_1]

दरम्यान, तपासात अंडी फुकट न दिल्याने त्यांचा खून झाल्याचे पुढे आले. पोलिसांनी आरोपी प्रवीण मोरे याला अटक केली. दरम्यान, त्याला पोलिसी हिसका दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला. यावेळी त्याने तो दारूच्या नशेत त्याच्या शहाबाज पठाण यांच्या गाड्यावर गेला. त्याने नशेत फुकट अंडी मागितली. मात्र, शाहबाज पठाण यांनी देण्यास नाकार दिल्याने आरोपी मोरे याने वाद घातला. तसेच त्यांना गंभीर मारहाण केली. यात गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments