भारतीय कुस्तीपटू आणि ऑलिम्पिक पदक विजेता बजरंग पुनियाने गुरुवारी (२२ डिसेंबर) संध्याकाळी त्याचा ‘पद्मश्री’ पुरस्कार परत करण्याची घोषणा केली. त्याने सोशल मीडियावर एक पत्र शेअर केले.