Friday, September 18, 2026
Homeमहाराष्ट्रBadlapur Rape: चिमुकल्यांवरील अत्याचारानंतर बदलापूर पेटलं, गृहमंत्र्यांच्या आदेशानंतर एसआयटीची स्थापना

Badlapur Rape: चिमुकल्यांवरील अत्याचारानंतर बदलापूर पेटलं, गृहमंत्र्यांच्या आदेशानंतर एसआयटीची स्थापना

[ad_1]

Badlapur Minor Girl Rape: बदलापूर येथील एका शाळेतील दोन विद्यार्थिनींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना करण्याचे आदेश राज्य सरकारने मंगळवारी दिले. एका महिला पोलीस महानिरीक्षकाच्या निरीक्षणाखाली याप्रकरणाची चौकशी केली जाईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली. तसेच हा खटला जलदगतीने न्यायालयात चालवण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश ठाणे पोलिस आयुक्तांना दिल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments