Sunday, September 13, 2026
Homeमहाराष्ट्रBadlapur Case : बदलापूर प्रकरणातील शाळेच्या फरार अध्यक्ष-सचिवांना मोठा झटका; उच्च न्यायालयात...

Badlapur Case : बदलापूर प्रकरणातील शाळेच्या फरार अध्यक्ष-सचिवांना मोठा झटका; उच्च न्यायालयात आज काय घडलं?

[ad_1]

Badlapur Sexual Assault Case: संपूर्ण राज्यात खळबळ माजवलेल्या बदलापूर अत्याचार प्रकरणात आता मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई उच्च न्यायालयात आज झालेल्या सुनावणीत संबंधित शाळेचे अध्यक्ष आणि सचिवांना मोठा झटका बसला आहे. बदलापूर प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयाने शाळेचे अध्यक्ष आणि सचिवांच्या अडचणी वाढल्या असून त्यांच्यावर अटकेचे टांगती तलवार आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी २३ ऑक्टोबरला होणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments