Sunday, September 13, 2026
Homeमहाराष्ट्रBadlapur : बदलापूर पुन्हा हादरलं! ऐन गर्दीच्या वेळी रेल्वे स्टेशनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये...

Badlapur : बदलापूर पुन्हा हादरलं! ऐन गर्दीच्या वेळी रेल्वे स्टेशनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

[ad_1]

firing at badlapur railway station : बदलापूरमधील एका शाळेत दोन लहान मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. हे प्रकरणात ताजे असतानाच आता बदलापूर रेल्वे स्टेशनवर ऐन गर्दीच्या वेळी गोळीबाराचा थरार लोकांनी अनुभवला. बदलापूर रेल्वे स्थानकात सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण असून त्यांची पळापळ झाली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments