Monday, September 14, 2026
HomeमनोरंजनBaby John Collection : साऊथच्या चित्रपटाची हुबेहूब नक्कल! वरुण धवनच्या 'बेबी जॉन'ने...

Baby John Collection : साऊथच्या चित्रपटाची हुबेहूब नक्कल! वरुण धवनच्या ‘बेबी जॉन’ने पहिल्या दिवशी किती कमावले?

[ad_1]

Baby John Collection Day 1 : अभिनेता वरुण धवनचे चाहते बऱ्याच दिवसांपासून ‘बेबी जॉन’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाची वाट पाहत होते. अखेर ख्रिसमसच्या मुहूर्तावर हा चित्रपट २५ डिसेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात सलमान खानने कॅमिओ केला असून, त्याचीही खूप चर्चा झाली. सलमान खानची भूमिका अगदी छोटी असली तरी, तोच या चित्रपटात सगळ्यात जास्त चर्चेत राहिला आहे. मात्र, निर्मात्यांनी या चित्रपटाकडून ज्या अपेक्षा ठेवल्या होत्या, त्या पूर्ण होताना दिसत नाहीत. ‘बेबी जॉन’ला त्याच्या पहिल्याच दिवशी ‘पुष्पा २’च्या २१ दिवसांच्या कलेक्शनने इतकी जोरदार धडक मारली की, तो फार वर जाऊ शकला नाही. या चित्रपटाने पहिल्या दिवशी किती कलेक्शन केले ते जाणून घेऊया.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments