Ayodhya Ram Temple : अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील रामलल्लाच्या मूर्तीसाठी पुणेकर विणणार वस्त्र!

0
21
Ayodhya Ram Temple : अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील रामलल्लाच्या मूर्तीसाठी पुणेकर विणणार वस्त्र!

अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिराशी संबंधित कार्यात आपला निदान खारीचा वाटा असावा, आपलाही या कार्यास हातभार लागावा, अशी अनेक नागरिकांची इच्छा आहे. या उपक्रमाद्वारे भारतीय समाजातील अनेकविध जाती, पंथ, प्रांतातील नागरिक आपले आर्थिक स्तर आणि भाषिक विविधता यांच्या सीमा ओलांडून रामरायासाठी वस्त्र विणायला एकत्र येऊन जाज्वल्य राष्ट्रभक्तीचे एक उत्तम उदाहरण जगासमोर ठेवतील हा आमचा विश्वास आहे, आयोजनकांनी व्यक्त केला आहे.

Source link