Friday, October 2, 2026
HomeमनोरंजनAyodhya Ram Mandir Song: आदर्श शिंदे यांच्या आवाजातील 'प्रभू श्रीराम' गाणे ऐकलत...

Ayodhya Ram Mandir Song: आदर्श शिंदे यांच्या आवाजातील ‘प्रभू श्रीराम’ गाणे ऐकलत का?

[ad_1]

अयोध्येतील राम मदिरात २२ जानेवारी रोजी राम लल्लाच्या मूर्तीची प्राण-प्रतिष्ठापना केली जाणार आहे. या कार्यक्रमासाठी भव्य दिव्य तयारी केली जात आहे. त्यामुळे अवघा देश श्रीराममय झाला आहे. श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाचे औचित्य साधून आदर्श शिंदे यांच्या दमदार आवाजात नवे गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्याला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments