Thursday, October 1, 2026
Homeमहाराष्ट्रAyodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी शिवसेनेकडून ११ कोटींचा निधी

Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी शिवसेनेकडून ११ कोटींचा निधी

[ad_1]

मुंबई- अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने शिवसेनेकडून ११ कोटींची देणगी देण्यात आली आहे. शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते ११ कोटी रुपयांचा धनादेश राम जन्मभूमी न्यासाचे सरचिटणीस चंपत राय यांच्याकडे शनिवारी (६ जानेवारी) रोजी सुपूर्द करण्यात आला.यावेळी राज्याचे उद्योग मंत्री उदयजी सामंत, शिवसेनेचे राज्य समन्वयक आणि प्रवक्ते नरेश म्हस्के, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी आणि राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे पदाधिकारी उपस्थित होते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments