Ayodhya Ram Mandir: राम मंदिराच्या उद्घाटनाचं कंगनाला निमंत्रणच नाही! केवळ ‘हे’ ५ कलाकार लावणार हजेरी

0
15
Ayodhya Ram Mandir: राम मंदिराच्या उद्घाटनाचं कंगनाला निमंत्रणच नाही! केवळ ‘हे’ ५ कलाकार लावणार हजेरी


बॉलिवूडचे ‘महानायक’ अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन, ‘रामायणा’तील राम-सीता म्हणजेच अरुण गोविल आणि दीपिका चिखलीया, अक्षय कुमार आणि दिग्गज गायिका आशा भोसले यांना राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. अयोध्येतील या भव्यदिव्य राम मंदिराचे उद्घाटन २२ जानेवारी २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. सकाळी ११ वाजताच मुहूर्त निश्चित करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. या उद्घाटनाचा हा कार्यक्रम जवळपास ३ तास सुरू राहणार आहे.



Source link