Ayodhya Mosque : अयोध्येत देशातील सर्वात मोठी मशीद उभारणार.. नावही ठरलं, महाराष्ट्रातून पहिली वीट सुपूर्द

0
20
Ayodhya Mosque : अयोध्येत देशातील सर्वात मोठी मशीद उभारणार.. नावही ठरलं,  महाराष्ट्रातून पहिली वीट सुपूर्द


हाजी अरफात शेख यांनी सांगितले की, सलामती पीर दर्गा ट्रस्ट आणि सुन्नी वक्फ बोर्ड ऑफ इंडिया यांच्या पुढाकाराने अयोध्येच्या धन्नीपूर मध्ये “मुहम्मद बिन अब्दुल्ला” या नावाने मशीद बांधण्यात येणार आहे, मशिदीचा पायाभरणीचा कार्यक्रम आज मुंबईच्या रंग शारदा हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता. हाजी अराफत शेख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात उत्तर प्रदेश सुन्नी वक्फ बोर्ड अध्यक्ष जफर फारुकी साहब, मौलाना अब्दुल्लाह इबनुल क़मर -अल – हुसैनी, मुफ्ती अजीजुर रेहमान फतेपुरी, सूफी लासानी पीर बिजापुरी, सुफी तरक्की पीर, सुफी फैहमी पीर, मौलाना अश शाह कादरी देवबंद, डॉ. हाबील खुराकिवाला, डॉ. आबिद सय्यद, मशिदीचे आर्किटेक इम्रान शेख यासह अनेक विद्वान, पीर, मौलाना या कार्यक्रमात सहभागी झाले होते.



Source link