Avani Lekhara : वयाच्या १२व्या वर्षी लकवा मारला, आता सलग दोन सुवर्णपदकं जिंकली, अशी आहे अवनी लेखराची कहाणी

0
2
Avani Lekhara : वयाच्या १२व्या वर्षी लकवा मारला, आता सलग दोन सुवर्णपदकं जिंकली, अशी आहे अवनी लेखराची कहाणी

भारताची नेमबाज अवनी लेखरा हिने पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये इतिहास रचला. अवनीने (३०ऑगस्ट) पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये भारताला पहिले सुवर्ण पदक जिंकून दिले आहे. तिने महिला स्टँडिंग १० मीटर एअर रायफल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला.

Source link