Sunday, October 11, 2026
HomeमनोरंजनAtul Parchure: ‘त्या चुकीच्या उपचारांमुळे त्रास आणखी वाढला’; कॅन्सरविषयी पहिल्यांदाच बोलले अतुल...

Atul Parchure: ‘त्या चुकीच्या उपचारांमुळे त्रास आणखी वाढला’; कॅन्सरविषयी पहिल्यांदाच बोलले अतुल परचुरे

[ad_1]

‘माझ्या पहिल्या उपचार प्रक्रियेत चूक झाली. याचा माझ्या स्वादुपिंडावर परिणाम झाला आणि मला अधिक त्रास होऊ लागला. चुकीच्या उपचाराने प्रकृती बिघडली होती. मला चालताही येत नव्हते. बोलत असताना देखील मी थकून जायचो. अशा स्थितीत डॉक्टरांनी दीड महिना वाट पाहण्यास सांगितले. त्यांनी सांगितले की, जर आता शस्त्रक्रिया केली तर, मला दीर्घकाळ कावीळीचा सामना करावा लागेल आणि माझ्या यकृतात पाणी भरेल. यामुळे मी फारकाळ जगू शकणार नाही. पण, नंतर मी डॉक्टर बदलले, योग्य औषधे आणि केमोथेरपी घेतली’, असे देखील अतुल परचुरे म्हणाले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments