Attack on Indapur Tehsildar : इंदापूरमध्ये तहसीलदारांवर हल्ला, भरचौकात गाडी फोडली, मिरचीची पूड डोळ्यात टाकण्याचा प्रयत्न

0
16
Attack on Indapur Tehsildar : इंदापूरमध्ये तहसीलदारांवर हल्ला, भरचौकात गाडी फोडली, मिरचीची पूड डोळ्यात टाकण्याचा प्रयत्न

सुप्रिया सुळेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला

पुढे सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “तहसीलदार पाटील यांच्याशी मी स्वतः संपर्क साधून त्यांची विचारपूस केली. ही संपूर्ण घटनेची पोलीसांनी गंभीर दखल घेऊन तातडीने कारवाई करण्याची गरज आहे. गृहमंत्री महोदय, आता तरी जागे व्हा. आपल्या राज्यात गाडीखाली माणसं चेंगरणारे आपल्या खात्याच्या कृपेमुळे जामीनावर सुटतात. या घटनेचा निषेध.”

Source link