Thursday, September 10, 2026
Homeमहाराष्ट्रAssembly Election 2024: राज्यात वयाची शंभरी ओलांडलेले ४७ हजार मतदार, पहिल्यांदा...

Assembly Election 2024: राज्यात वयाची शंभरी ओलांडलेले ४७ हजार मतदार, पहिल्यांदा मतदान करणारे किती? वाचा A टू Z माहिती

[ad_1]

पुरुष व महिला मतदारांची संख्या –

राज्यातील एकूण मतदारांमध्ये ५ कोटी २२ हजार ७३९ पुरुष,  ४ कोटी ६९ लाख ९६ हजार २७९ महिला तर ६ हजार १०१ तृतीयपंथी मतदार असे एकूण ९ कोटी ७०  लाख २५ हजार ११९ मतदार आहेत. यामध्ये १८ ते १९ वर्षे वयोगटातील एकूण २२ लाख २२ हजार ७०४  मतदारांमध्ये पुरुष मतदार १२ लाख ९१ हजार ८४७, ९ लाख ३०  हजार ७०४  महिला तर तृतीयपंथी मतदारांची संख्या १५३  इतकी आहे. २० ते २९ या वयोगटातील एकूण १ कोटी ८८ लाख ४५  हजार ०५  मतदारांमध्ये पुरुष मतदार १ कोटी १ लाख ६२ हजार ४१२, महिला मतदार ८६  लाख ८०  हजार १९९ तर तृतीयपंथी मतदारांची संख्या २३९४  इतकी आहे. ३० ते ३९ या वयोगटातील एकूण २ कोटी १८  लाख १५  हजार २७८ मतदारांमध्ये पुरुष मतदार १ कोटी ११  लाख २१  हजार ५७७ , महिला मतदार १ कोटी ६ लाख ९१ हजार ५८२ तर तृतीयपंथी मतदारांची संख्या २ हजार ११९  इतकी आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments