Thursday, October 1, 2026
HomeमनोरंजनAsk SRK: शाहरुखच्या ‘जवान’ची सगळ्यांनाच उत्सुकता; चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना किंग खान...

Ask SRK: शाहरुखच्या ‘जवान’ची सगळ्यांनाच उत्सुकता; चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना किंग खान म्हणाला…

[ad_1]

Shah Rukh Khan Ask SRK: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी ट्विटरवर अनेकदा ‘आस्क एसआरके’ सेशन आयोजित करतो. नुकतेच किंग खानने पुन्हा एकदा हे सत्र आयोजित केले होते आणि चाहत्यांच्या अनेक प्रश्नांची मजेशीर उत्तरे दिली. या सेशनदरम्यान एका यूजरने शाहरुखला एक प्रश्न विचारला की, ‘माझ्या एका मित्राला तुमच्यावर क्रश आहे, मी काय करू सर?’ यावर उत्तर देताना शाहरुखने म्हटले की, ‘यात तू काय करणार आहेस? मला सांग मी आता काय करू?’. दुसर्‍या एका यूजरने विचारले की, डंकीबद्दल सर्वात आव्हानात्मक गोष्ट कोणती आहे? यावर उत्तर देताना शाहरुख म्हणाला की, ‘राजूला चित्रपटातील सर्व दिग्गज कलाकारांना घेऊन एक विश्व निर्माण करायचे आहे.’ राजू म्हणजेच राजकुमार हिरानी ज्यांनी ‘डंकी’चे दिग्दर्शन केले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments