Sunday, September 13, 2026
Homeमहाराष्ट्रAshok Chavan : मोदींच्या कामानं मी प्रभावित झालोय; भाजप प्रवेशानंतर अशोक चव्हाण...

Ashok Chavan : मोदींच्या कामानं मी प्रभावित झालोय; भाजप प्रवेशानंतर अशोक चव्हाण काय-काय बोलले?

[ad_1]

भाजप प्रवेशानंतर चव्हाण यांनी आपली भूमिका मांडली. ‘गेली ३८ वर्षे मी काँग्रेस पक्षात सक्रिय होतो. आता माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात करतोय. नरेंद्र मोदी यांच्या कामातून एक स्फूर्ती आणि प्रेरणा मिळते. त्यांच्या अपेक्षेनुसार राज्यात, देशात विकासाचं काम करायचं आहे. विकासात योगदान द्यायचं आहे, याच भावनेतून भाजपमध्ये प्रवेश केला आहे, असं चव्हाण यांनी स्पष्ट केलं.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments