Article 370 | भारताला कलम ३७० वर निर्णय देण्याचा कोणताही अधिकार नाही; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर पाकिस्तानची आरेरावी | Navarashtra (नवराष्ट्र)

0
22
Article 370 | भारताला कलम ३७० वर निर्णय देण्याचा कोणताही अधिकार नाही; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर पाकिस्तानची आरेरावी | Navarashtra (नवराष्ट्र)

Article 370: 'India has no right', Pakistan's displeasure over Supreme Court decision

Article 370: ‘India has no right’, Pakistan’s displeasure over Supreme Court decision

सर्वोच्च न्यायालयाने जम्मू आणि काश्मीरच्या अनुच्छेद ३७० बाबत दिलेल्या निर्णयानंतर पाकिस्तानने नाराजी व्यक्त केली आहे. संसदेने ऑगस्ट २०१९ साली अनुच्छेद ३७० काढून टाकले होते. सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय कायम राखला.

Source link