Wednesday, September 16, 2026
HomeमनोरंजनArjun Kapoor: अर्जुन कपूरच्या सिनेमाच्या सेटवर मोठा अपघात, शुटिंगदरम्यान कोसळले छत

Arjun Kapoor: अर्जुन कपूरच्या सिनेमाच्या सेटवर मोठा अपघात, शुटिंगदरम्यान कोसळले छत

[ad_1]

अर्जुन कपूर आणि भूमी पेडणेकर यांच्या आगामी ‘मेरे हस्बैंड की बीवी’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. या चित्रपटाच्या सेटवर एका गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान मोठा अपघात झाला होता. खरं तर या गाण्याचं शूटिंग मुंबईतील इम्पीरियल पॅलेस ऑफ रॉयल पाम्समध्ये सुरू होतं. शुटिंग सुरू असताना अचानक छत कोसळले. या दुर्घटनेत अर्जुन कपूरसह अनेक जण जखमी झाले आहेत. मात्र यात कोणीही गंभीर जखमी झाले नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments