Arbaaz Khan Wedding: अरबाजच्या दुसऱ्या निकाहच्या वेळी मलायका कुठे होती? काय करत होती?

0
44
Arbaaz Khan Wedding: अरबाजच्या दुसऱ्या निकाहच्या वेळी मलायका कुठे होती? काय करत होती?


Malaika Arora On Arbaaz Khan-Sshura Wedding: बॉलीवूड अभिनेता अरबाज खानने २४ डिसेंबर रोजी दुसऱ्यांदा निकाह केला. त्याने मेकअप आर्टिस्ट शौरा खानशी निकाह केला आहे. अरबाजची बहिण अर्पिताच्या घरी त्यांच्या या निकाहचे आयोजन करण्यात आले होते. काही मोजक्याच लोकांच्या उपस्थित त्यांचा निकाह पार पडला. हे सगळे सुरु असताना अरबाजची पहिली पत्नी, अभिनेत्री मलायका अरोरा कुठे होती? असा प्रश्न सर्वांना पडला होता. मलायकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.



Source link