[ad_1]
बॉलिवूडसोबतच क्रिकेट विश्वातील सर्वांची आवडती जोडी म्हणून अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहली ओळखले जातात. त्यांच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक असतात. आता त्यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. तीन जणांचा असलेला कोहली परिवार आता चार जणांचा होणार आहे. अनुष्का, विराट आणि वामिकाच्या आयुष्यात नव्या पाहुण्याचे आगमन होणार आहे.
[ad_2]
Source link
