
आपल्या वेगवगेळ्या कल्पना आणि त्यातून उभारलेले उद्योग यांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळावे म्हणून ‘शार्क टँक’सारख्या कार्यक्रमांची सुरुवात झाली आहे. या मंचावर अनेक उद्योजकांनी वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींना आपल्या कंपनीमध्ये सामील करून, आपल्या उद्योगांना एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे. या कार्यक्रमात अनुपम मित्तल हा परिक्षक म्हणून बसलेला असतो. आता त्याच्या दुखापत झाली असून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.