Thursday, October 1, 2026
HomeमनोरंजनAngad Bedi: अंगद बेदीने नोरा फतेहीसह तब्बल ७५ जणींना केलं डेट, ‘या’...

Angad Bedi: अंगद बेदीने नोरा फतेहीसह तब्बल ७५ जणींना केलं डेट, ‘या’ अभिनेत्रीशी गुपचूप उरकलं लग्न

[ad_1]

मात्र, एक दिवशी अचानक अंगद बेदी याने बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपियाशी लग्न करत सगळ्यांनाच मोठा धक्का दिला. एका मुलाखतीत स्वतः अंगद बेदीने याचा खुलासा केला होता की, त्याने नेहाशी लग्न करण्यापूर्वी ७५ जणींना डेट केले होते. अंगदने स्वतःपेक्षा जास्त वयाच्या स्त्रियांना देखील डेट केले होते. तर, नोरा फतेही आणि अंगद यांचे नाते देखील सर्वश्रुत होते. मात्र, दोघांनीही कधी याची मीडियासमोर कबुली दिली नव्हती. तरी देखील दोघेही नेहमीच एकत्र स्पॉट व्हायचे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments