Wednesday, September 30, 2026
HomeमनोरंजनAnanya Panday: हम दोनो दो प्रेमी... प्रेमात आकंठ बुडालेत आदित्य रॉय कपूर-अनन्या...

Ananya Panday: हम दोनो दो प्रेमी… प्रेमात आकंठ बुडालेत आदित्य रॉय कपूर-अनन्या पांडे! समोर आले नवे फोटो

[ad_1]

या आधी देखील त्यांचे लिस्बनमधील अनेक फोटो व्हायरल झाले होते. यातील काही फोटोंमध्ये आदित्य अनन्याला मिठी मारताना दिसला होता. या फोटोंवरून दोघांनीही आपल्या नात्यावर शिक्कामोर्तब केलं असल्याचं म्हटलं आहे. यादरम्यान अनन्या पांडे निळ्या रंगाचा मॅक्सी ड्रेस परिधान केलेली दिसली होती. तर, आदित्य साधा टी-शर्ट आणि शॉर्ट्समध्ये दिसला होता.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments