Saturday, September 26, 2026
HomeमनोरंजनAnant Radhika wedding: सासू- सासऱ्यांना सोडून ऐश्वर्या राय रेखासोबत पोहोचली अनंत-राधिकाच्या लग्नाला

Anant Radhika wedding: सासू- सासऱ्यांना सोडून ऐश्वर्या राय रेखासोबत पोहोचली अनंत-राधिकाच्या लग्नाला

[ad_1]

बच्चन कुटुंबीय आले एकत्र

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाला बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन, त्यांची पत्नी अभिनेत्री जया बच्चन, मुलगी श्वेता बच्चन, जावई, मुलगा अभिषेक बच्चन, नात नव्या आणि नातू अगस्त्य हे एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. प्रत्येकाने उपस्थित असलेल्या फोटोग्राफर्सला फोटोसाठी पोझ दिली. नेहमी फोटोग्राफर्सवर चिडणाऱ्या जया बच्चन यावेळी फोटोसाठी चांगली पोझ देताना दिसत होत्या. श्वेताचा मुलगी नव्या नवेली नंदाचा लूक देखील सर्वांना आवडला आहे. पण सर्वांच्यानजरा त्यांच्यासोबत या लग्नाला न आलेल्या ऐश्वर्या राय आणि आराध्यावर होत्या.
वाचा: मराठमोळ्या अभिनेत्रीला अंबानी कुटुंबीयांच्या लग्नाचे आमंत्रण, शेअर केला खास व्हिडीओ

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments