Amrita Singh: करीना कपूर आहे सवतीची फॅन! सैफ अली खानच्या पहिल्या बायकोचं कौतुक करताना म्हणाली…

0
23
Amrita Singh: करीना कपूर आहे सवतीची फॅन! सैफ अली खानच्या पहिल्या बायकोचं कौतुक करताना म्हणाली…


२००८मध्ये ‘पीपल मॅगझीन’शी झालेल्या खास संवादात करीना कपूरने स्वत:ला अमृता सिंहची फॅन असल्याचे म्हटले होते. यात तिने असेही म्हटले होते की, सैफने आपल्या माजी पत्नीशी मैत्रीपूर्ण सबंध ठेवावेत, अशी तिची इच्छा आहे. या मुलाखतीत जेव्हा बेबोला विचारण्यात आले की, सैफ अली खान आणि तिच्यात त्यांच्या जुन्या नात्यांबद्दल चर्चा झाली आहे का? तेव्हा करीना म्हणाली होती की, ‘मी या गोष्टीचा आदर करते की, सैफचे यापूर्वीही एक लग्न झाले होते आणि त्याला दोन सुंदर मुले आहेत. मी स्वतः अमृता सिंहची चाहती आहे.’



Source link