Thursday, September 24, 2026
HomeमनोरंजनAmitabh-Jaya Bachchan Anniversary : सहजीवनाची ५० वर्ष! ‘अशी’ सुरू झाली होती अमिताभ-जया...

Amitabh-Jaya Bachchan Anniversary : सहजीवनाची ५० वर्ष! ‘अशी’ सुरू झाली होती अमिताभ-जया बच्चन यांची प्रेमकहाणी

[ad_1]

अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची पहिली भेट योगायोगानेच झाली होती. दोघांनी पहिल्यांदा एकमेकांना पुण्यातील एका फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये पाहिले होते. मात्र, त्यावेळी दोघांमध्ये फारसा संवाद झाला नाही. त्यानंतर एका मासिकाच्या मुखपृष्ठावर जया यांचा फोटो पाहून अमिताभ त्यांच्यावर भाळले होते. अनेक वर्षांनंतर, जया बच्चन यांना ‘गुड्डी’ चित्रपटाच्या सेटवर अमिताभ बच्चन यांना भेटण्याची संधी मिळाली. पहिल्यांदा भेटताच जया बिग बींच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित झाल्या. अमिताभ कवी हरिवंशराय बच्चन यांचा मुलगा आहे, यामुळे त्या आणखीनच प्रभावित झाल्या.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments