
अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात, हे सर्वांना माहीत आहे. ते त्यांचे विचार, आयुष्याशी संबंधित अपडेट्स आणि कधी कधी काही विनोद ट्विट करत असतात. २०१०मध्ये अमिताभ बच्चन यांनी एक ट्विट केले होते, ज्यात लिहिले होते की, ‘इंग्रजी भाषेत ब्रा एकवचनी आणि पॅन्टी बहुवचनी का आहे?’ त्यांनी हे ट्विट केले, तेव्हा ते बरेच ट्रोल झाले होते. मात्र, आता पुन्हा एकदा हे ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.






