Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्यावर अँजियोप्लास्टी, प्रकृती स्थिर

0
17
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्यावर अँजियोप्लास्टी, प्रकृती स्थिर


Amitabh Bachchan Health: बॉलिवूडचे सुपरस्टार अभिनेते अमिताभ बच्चन वयाच्या ८१व्या वर्षी देखील अतिशय फिट आणि फाइन दिसतात. पण नुकताच समोर आलेल्या माहितीनुसार, अमिताभ बच्चन यांच्यावर शुक्रवारी सकाळी सहा वाजता अँजियोप्लास्टी करण्यात आली आहे. त्यानंतर आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. तरीही देखील चाहते अमिताभ बच्चन हे लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी देवाकडे प्रार्थना करत आहेत.



Source link