Sunday, September 13, 2026
Homeमहाराष्ट्रAmit Shah: महाविकास आघाडी म्हणजे 'औरंगजेब फॅन क्लब' आणि उद्धव ठाकरे त्यांचे...

Amit Shah: महाविकास आघाडी म्हणजे ‘औरंगजेब फॅन क्लब’ आणि उद्धव ठाकरे त्यांचे नेते; पुण्यात अमित शाह कडाडले!

[ad_1]

पुण्यातील भाजपाच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना संबोधित करताना अमित शाह म्हणाले की, ‘उद्धव ठाकरे हे कसाबला बिर्याणी खायला देणाऱ्या लोकांसोबत गेले आहेत, याकुब मेननला सोडण्याची मागणी करणाऱ्यांबरोबर गेले आहेत. पीएफआय संघटनेला पाठिंबा देणाऱ्यांचा मांडीला मांडी लावून बसले आहेत. संभाजीनगरला विरोध करणाऱ्यांना साथ देत आहेत. राज्यातील महाविकास आघाडी म्हणजे औरंगजेब फॅन क्लब आहे. तर, उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे नेते आहेत, अशी अमित शाहांनी सडकून टीका केली.’

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments