Friday, September 25, 2026
Homeमहाराष्ट्रAmit Shah: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुण्यात! भाजपच्या चिंतन बैठकीतून विधानसभेचे...

Amit Shah: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुण्यात! भाजपच्या चिंतन बैठकीतून विधानसभेचे रणशिंग फुंकणार

[ad_1]

लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच अमित शहा पुण्यात

लोकसभा निवडणुकीच्या नंतर पहिल्यांदाच अमित शाह पुण्यात येणार आहे. पुण्यात बालेवाडी येथे होणाऱ्या चिंतन बैठकीत अमित शाह लोकसभेत झालेला पराभवावर उवापोह आणि येणाऱ्या विधास रणधुमाळीचं रणशिंग फुंकणार आहे. त्या बैठकीला राज्यभरातील सर्व भाजप नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार असून शहा हे त्यांना मार्गदर्शन करणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments