
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपला शतप्रतिशत प्रचंड बहुमत मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ‘जगात सन्मान वाढला पाहिजे. देश सुरक्षित, विकसित, समृद्ध, आत्मनिर्भर झाला पाहिजे, असं प्रत्येक देशवासीयाला वाटतं. गेल्या दहा वर्षात हे सगळं झालंय, देशाचा सन्मान वाढलंय हे लोकांनी पाहिलं आहे, असं अमित शहा म्हणाले.







