Ambernath: बदलापूरनंतर आता अंबरनाथ! शिक्षकाकडून तीन अल्पवयीन विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार

0
14
Ambernath: बदलापूरनंतर आता अंबरनाथ! शिक्षकाकडून तीन अल्पवयीन विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार

Ambernath News: ठाण्यात नऊ ते पंधरा वयोगटातील तीन विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या ३५ वर्षीय शिक्षकाला पोलिसांनी शनिवारी अटक केली. अंबरनाथयेथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत कार्यरत असलेला आरोपी दिल्लीतील वंचित मुलांना शिक्षण देणाऱ्या ओपन स्कूलिंग इन्स्टिट्यूटशी संबंधित आहे.

Source link