Ambati Rayudu: माजी क्रिकेटपटू अंबाती रायडूचा राजकारणात प्रवेश, ‘या’ पक्षाचा झेंडा घेतला हाती!

0
20
Ambati Rayudu: माजी क्रिकेटपटू अंबाती रायडूचा राजकारणात प्रवेश, ‘या’ पक्षाचा झेंडा घेतला हाती!


ेपAmbati Rayudu joins Jagan Mohan Reddy party: भारताचा माजी क्रिकेटपटू अंबाती रायडू आता राजकीय खेळपट्टीवर फलंदाजी करताना दिसणार आहे. त्याने वायएसआर काँग्रेस पक्षाचा झेंडा हाती घेत राजकारणात प्रवेश केला आहे. रायुडू यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि वायएसआर काँग्रेस पक्षाचे प्रमुख जगन मोहन रेड्डी यांच्या उपस्थितीत पक्षाचे सदस्यत्व घेतले. अंबाती रायडूने यावर्षी क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली. क्रिकेटच्या मैदानात गोलंदाजांच्या नाकी नऊ आणणारा रायडू राजकीय खेळपट्टीवर कशी फलंदाजी करतो? याy सगळ्यांना उत्सुकता लागली आहे.



Source link