Ambati Rayudu Joins YSR Congress | अंबाती रायडूने केला YSR काँग्रेसमध्ये प्रवेश; राजकारणात येण्यासाठी केली अगोदरच तयारी; वाचा क्रिकेट ‘मैदान ते राजकारण’ असा प्रवास | Navarashtra (नवराष्ट्र)

0
29
Ambati Rayudu Joins YSR Congress | अंबाती रायडूने केला YSR काँग्रेसमध्ये प्रवेश; राजकारणात येण्यासाठी केली अगोदरच तयारी; वाचा क्रिकेट ‘मैदान ते राजकारण’ असा प्रवास | Navarashtra (नवराष्ट्र)

अंबाती रायडूने केला YSR काँग्रेसमध्ये प्रवेश; राजकारणात येण्यासाठी केली अगोदरच तयारी; वाचा क्रिकेट ‘मैदान ते राजकारण’ असा प्रवास

Ambati Rayudu Joins YSR Congress Party : भारताचा माजी क्रिकेटपटू अंबाती रायडूने गुरुवारी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांच्या उपस्थितीत वायएसआर काँग्रेस पक्षात प्रवेश केला. रायडूच्या स्वागत समारंभात आंध्रचे उपमुख्यमंत्री नारायण स्वामी आणि खासदार पेद्दिरेड्डी मिथुन रेड्डी हे देखील उपस्थित होते.

Source link