Amazon Sale मध्ये फोल्डेबल फोन मिळणार अवघ्या २८,६४९ रुपयांत, या चार मोबाइलवरही मोठी सूट, पाहा

0
16
Amazon Sale मध्ये फोल्डेबल फोन मिळणार अवघ्या २८,६४९ रुपयांत, या चार मोबाइलवरही मोठी सूट, पाहा

Amazon Great Indian Festival Sale 2024 : अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल २०२४ सर्व ग्राहकांसाठी २७ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. अ‍ॅमेझॉनच्या या सेलमध्ये स्मार्टफोन ४० टक्क्यांपर्यंत स्वस्त मिळणार आहेत. 

Source link