Friday, October 2, 2026
HomeमनोरंजनAlok Nath: मीटूचे आरोप झालेले आलोक नाथ सध्या काय करतात? जाणून घ्या

Alok Nath: मीटूचे आरोप झालेले आलोक नाथ सध्या काय करतात? जाणून घ्या

[ad_1]

छोट्या पडद्यावरील अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये संस्कारी वडील म्हणून ओळखले जाणारे अभिनेता म्हणजे आलोक नाथ. त्यांच्या प्रत्येक भूमिकेचे कौतुक झाले होते. मात्र, २०१८मध्ये त्यांच्यावर काही अभिनेत्रींनी मीटू मोहिमे अंतर्गत लैंगिक शोषणाचे आरोप केले. आता सध्या आलोक नाथ काय करतात असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments