Allu Arjun: हजारोंची गर्दी अन् ढोल ताशांची मिरवणूक; राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार घेऊन घरी परतला अल्लू अर्जुन!

0
22
Allu Arjun: हजारोंची गर्दी अन् ढोल ताशांची मिरवणूक; राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार घेऊन घरी परतला अल्लू अर्जुन!


अल्लू अर्जुन हा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळवणारा पहिला तेलुगू अभिनेता ठरला आहे. या विजयावर आनंद व्यक्त करताना अभिनेत्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. यात त्याने म्हटले होते की, ‘राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने मला सन्मानित वाटत आहे. या पुरस्काराबद्दल मी ज्युरी, मंत्रालय, भारत सरकार यांचे आभार मानू इच्छितो. हा पुरस्कार हे केवळ वैयक्तिक यश नाही, तर ज्यांनी आमच्या सिनेमाला पाठिंबा दिला आहे आणि त्याचे कौतुक केले आहे अशा सर्वांसाठी आहे. धन्यवाद, सुकुमार गुरू. माझ्या यशामागे तूच कारण आहेस.’



Source link