Thursday, August 27, 2026
HomeमनोरंजनAllu Arjun in Judicial Custody: अभिनेता अल्लू अर्जुनला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Allu Arjun in Judicial Custody: अभिनेता अल्लू अर्जुनला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Allu Arjun in Judicial Custody: अभिनेता अल्लू अर्जुनला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

[ad_1]

Allu Arjun in Judicial Custody: दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुनला आज अटक करण्यात आली आहे. हैदराबादमधे पुष्पा 2 चित्रपटाच्या प्रीमिअर शो वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला. त्यामध्ये अल्लू अर्जुनवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता अल्लू अर्जुनला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे त्याच्या जामीनाचा मार्ग मोकळा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments